विपश्यना साधना
---------------------------------/------------------------विपश्यना, म्हणजे जे जसे आहे, तसे त्याच्याकडे पाहणे, ही भारतातल्या प्राचीन ध्यान प्रणालींपैकी एक आहे.
विपश्यना दहा दिवसांच्या निवासी शिबीरामध्ये शिकविली जाते. शिबीरार्थीला दहा दिवसामध्ये साधनेची रुपरेषा समजते तसेच साधनेच्या चांगल्या परिणामाचा अनुभव येण्याइतपत अभ्यास करु शकतो. शिबीरांसाठी कुठलेही शुल्क आकारले जात नाही, निवासस्थान तसेच खाण्याचे देखील नाही. शिबीरांचा पूर्ण खर्च अशा साधकांच्या दानावर चालतो की ज्यांना लाभ झाल्यामुळे येणाऱ्या साधकांना लाभ व्हावा ही सदभावना असते.
No comments:
Post a Comment