खालील लिंकला टच करून माहिती जाणून घ्या.
वेबसाईट ओपन होईल तदनंतर
उजव्या कोपऱ्यात UDISE CODE माहीत आहे पण शाळा माहीत नसेल तर SCHOOL CODE या रकान्यात UDISE CODE टाकून सर्च करा, शाळेचे नाव, केंद्र, तालुका माहीत होईल.
शाळेचे नाव, केंद्र, तालुका माहीत आहे पण UDISE CODE माहीत नसेल तर SEARCH SCHOOL या रकान्यात शाळेचे नाव टाकून UDISE CODE शोधता येईल.
वरील लिंकला टच करा.

No comments:
Post a Comment