●राजीव गांधी अपघात योजना●
१
|
कार्यक्रमाचे / योजनेचे नाव
|
राजीव गांधी अपघात योजना
|
२
|
लाभधारकासाठी पात्रतेच्या अटी
|
अपघात, वाहनाचे नुकसान, शैक्षणिक, साहित्य नुकसान
|
३
|
लाभ मिळण्यासाठी असलेल्या पुर्व अटी
|
अपघात पंचनामा, वैद्यकीय उपचाराची बिले.
|
४
|
या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेली कार्यपद्धती
|
अपघात झाल्यानंतर दिवसाच्या आत क्लेम फॉर्म आणणे.
|
५
|
पात्रता ठरविण्याचे निकष आणि कागदपत्रे
| |
६
|
या योजनेतून मिळणाऱ्या लाभांचा तपशिल ( अनुदान अथवा अन्य मदत दिली जात असेल, तर ती ही तपशिल द्यावा )
|
· विना शस्त्रक्रिया – २०००/- * अपंगत्व – २००००/- ते ५००००/- पर्यंत * शस्त्रक्रिया –रु.१००००/- पर्यंत * अपघाती मृत्यु – ३००००/-
|
७
|
अनुदान वाटपाची पद्धत
|
बिल सादर केल्यानंतर चेकने रक्कम मिळते.
|
८
|
अर्ज कोठे करावा अथवा अर्ज करण्यासाठी कार्यालयात कोणाला भेटावे ?
|
शाळेमार्फत अर्ज तयार करून ग.शि.अ. यांचे शिफारशीने विमा कंपनीकडे सादर करणे
|
९
|
अर्जाबरोबर भरावयाची फी ( असल्यास )
|
नाही.
|
१०
|
अन्य फी ( असल्यास )
|
नाही.
|
११
|
अर्जाचा नमुना ( जेथे असा नमुना ठरविलेला असेल तेथे ) जर अर्ज कोऱ्या कागदावर करून भागणार असेल तर त्या अर्जदाराने किमान माहिती भरली पाहिजे, हे ही स्पष्ट करावे.
|
नमुना अर्जावरच अर्जदाराने माहीती भरली पाहिजे.
|
१२
|
सोबत जोडावयाचीपरीशिष्टे ( शिफारस पत्र / दाखल / दस्तऐवज )
|
नमुना अर्ज वैद्यकीय बिले.
|
१३
|
त्या परीशिष्टांचा काही विशिष्ट नमुना असलेस तो नमुना
|
क्लेम फॉर्म
|
१४
|
कार्यवाही बद्दल काही तक्रार असेल, तर ती कोणाकडे करावयाची, त्या अधिकाऱ्यांचे पदनाम
|
मा. शिक्षणाधिकारीसा (प्राथ) जि.प.कोल्हापूर
|
१५
|
उपलब्ध रकमेचा तपशिल ( उदाहरणार्थ, तालुका पातळी वर एवढी रक्कम, जिल्हा पातळीवर एवढी रक्कम उपलब्ध वगैरे )
|
उपलब्ध रक्कम अपघात धारकाला मिळते.
|
१६
|
लाभधारकांची प्रत्येक वर्षागणिक दिलेल्या नमुन्या नुसार यादी
|
कार्यालयात उपलब्ध असते.
|
१७
|
उद्दीष्ट ( ठरविले असल्यास )
|
–
|
No comments:
Post a Comment